Monday, January 30, 2012


उपरे  
आयत्या   बिळात 
नागोबा  जास्त 
अशान   पिचडराव 
 होईल पक्षाचा  अस्त

निष्ठावन्तांच्या  उरावर 
बंडखोरांना बसवले 
सतीवंताच्या घरात  
 तुम्ही उपरे घुसवले 

अहो,त्यामुळे उपरे
उप्परवान  झालेत 
निष्टावान मात्र ....
छप्परहीन झालेत


-विलास फुटाणे
३०/०१/२०१२