mirchi
Tuesday, January 31, 2012
Monday, January 30, 2012
उपरे
आयत्या बिळात
नागोबा जास्त
अशान पिचडराव
होईल पक्षाचा अस्त
निष्ठावन्तांच्या उरावर
बंडखोरांना बसवले
सतीवंताच्या घरात
तुम्ही उपरे घुसवले
अहो,त्यामुळे उपरे
उप्परवान झालेत
निष्टावान मात्र ....
छप्परहीन झालेत
-विलास फुटाणे
३०/०१/२०१२
Sunday, January 29, 2012
मिरची
- विलास फुटाणे
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)